इलेक्ट्रिकल्स सेफ्टी व नियम .
१]एखाद्या तारेला किंवा मेन वायरिंगलाा काम करत असताना पूर्ण मेन स्वीच बंद केल्याशिवाय हात लावू नये व दुरूस्ती करू नये .
२] वायरिंग काम करण्यापूर्वी त्या कामासाठी परवानगी [permission] व त्या कामाचे लायसन्स असावे .
३] उंचावर किंवा वरच्या खांबावर चढूण काम करत असताना आपल्याकडे सोबत सर्व साहीत्य पाहिजे .
उदा ; टेस्टर , स्ट्रीपर , हॅडग्लोज , इन्सुलेशन टेप , इ.
४] चालू वायरवर काम करत असताना रबरी हातमेाजे असणे गरजेचे आहे .
५ ] आपण वायरिंगचे काम करत असताना आपण बंद केलेल्या ठिकाणी [काम चालू आहे ,दिनांक,मो ,नं किंवा माणूस उभे करावे .
६] वायरिंगचे काम करताना पायात रबरी सोल असलेले सेप्टी शूज वापरावेत .
७ ] आपण साधे काम करत असताना सूद्धा sefty चा विचार करणे गरजेचे आहे .