दिनबंधू बायोगॅस सयंत्र
बनवणे
उद्देस:- दिनबंधू बायोगॅस बनवण्यास शिकवणे. [
फेरोसिमेंट ]
साहित्य- सिमेंट, वाळू [चाललेली], 6MM स्टील, चिकन मेश, बाईंडिंग तर, खाडी [रवाळ], खाडी, डोंब
पाईप, इनलेत पाईप, वॉटरप्रूफिंग लिक्विड, लोखंडी व्होज निप्पल, गॅस वाहक पाईप,
टेपलॉन टेप, गॅसकेट, व्हाईट सिमेंट, फेव्हीकॉल, रद्दी पेपर, व्होज क्लिप,
वेलमेस्ट, गॅस वाहक पाईपाला तार, गॅस शेगडी डबल [कास्टिंग]
साधने:- घमेल, फावडे, घंनी, हातोडी, हुक, थापी, चलनी, बांबू, पहार, टिकाव इ.
कृती:-
१. फेरोसिमेंट ची फारशी बनवली.
साहित्य:- १० घमेल वाळू + १ पोट सिमेंट असे २ डेपो केले.
कृती:-
१. सुरवातीला जमिनीवर पेपर पसरला.
२. पाहिजे त्या आकाराचे लाकडी चौकोन बनवले.
३. त्या चौकोनात १\२ इंच सिमेंट चा थर केला.
४. त्यावर चिकन मेस जाळी पसरवली.
५. जाळीवर आकारानुसार 6MM स्टील बर टाकले.
६. १ १\२ इंच सिमेंट चा थर केला.
7.त्यावर कोरे सिमेंट चालून घातले.
फरशीचे आकार इंच मध्ये
१. ३१*२६*२४ या आकाराचा २
फारश्या

२. २४*२६ या आकाराचा १ फारश्या

३. ६६*२४ या आकाराचा २ फारश्या

४. ३९*२४ या आकाराच्या २
फारश्या
५. ४८*२४ या आकारच ३ फारश्या

डोम बनवणे
डोम करता बार गोल करणे व तो कापून घेणे.
डोम करता लागणारे 6MM स्टीलचे मापे व संख्या:-
१. १३ फुट १० इंचाचे मुख्य ३ बार तयार करणे.
२. ६ बार ६ फुट ६ इंचाचे.
३. ११ बार ६ फुराचे
४. ३ बार ४ फुटाचे १. खिडकी साठी २. खिडकी चा
वरती ३. पहिला गोल.
कृती:-
१. प्रथम ४ फुट २ इंच त्रिज्या असलेला गोल आखणे.
तो गोल ८. फुट ४ इंच व्यासाचा होतो.
२. त्या आखलेल्या गोलावर २६ इंचावर खुट्या
मारल्या. त्या खुट्याना बर लावून घेतला. नंतर ते १३ फुट १० इंचाचे उभे मुख्य ३ बार
लावले. व ते बाईंडिंग तारेने बांधून घेतले. त्या बारांचा मध्य भागी बांबू लावला.

३. त्या बारांचा आधारसाधी बांबू लावला. व त्या
मुख्य ३ बारावर पहिला व दुसरा गोल बांधला.
४. नंतर ६ फुट ६ इंचाचे ६ उभे बार लावले. व ६
फुटाचे ११ बार हि लावले.
५०१०
५. पहिल्या गोलापासून प्रत्येक ६ इंचावर गोल बांधत
गेलो.
६. १९ इंच उंच असलेली खिडकी बांधली.
७. त्यावर चिकन मेस जाळी लावली. व ती हुकाने
घट्ट टाईट करून घेतले.
असा प्रकारे डोम तयार केला.

बायोगॅस करता खड्डा तयार करणे व तवा तयार करणे.
प्रथम JCB ने ६ फुट खड्डा तयार करून घेतला. त्या पेकी ४ फुट डोम करता व २ फुट खड्डा
तव्याकरता तयार करून घेतला.
१. तव्याची खोली २ फुट व ४ फुट २.५ इंच त्रिज्या व ८.५ इंच
व्यास. या त्वया पासून १.५ फुट बाहेर बनवणे
तवा बनवण्यासाठी लागणारे कोनक्रीट
३० घमेली वाळू ३५ घमेली खडी व २ पोती
सिमेंट असे २ डेपो केले. व त्या तव्यावर टाकले.

बायोगॅसतयार करताना तवा पुढील काम करणे.
१. हा तवा तयार झाल्यावर त्यावर डोम ठेवला. डोम च्या तळाशी कोन्क्रीट टाकले.
९९१८
९९१८
२. तयार झालेला गॅस बाहेर येण्याकरता डोम च्या वरच्या टोकाला लोखंडी नोझल
लावले.
९६७०
३. शेन टाकण्याकरता इन्लेट चा पाईप लावला व स्लरी बाहेर येण्याकरता लांबी*रुंदी*उंची
२४*२६*३१ [इंच मध्ये] या आकाराची फेरोसीमेंटच्या फरश्यांची टाकी तयार केली.
४. नोझल लावून झाल्यावर त्या डोमला बाहेरून प्लास्टर चा रफ हाथ दिला.
५. डोम च्या बाहेरून
प्लास्तारचा पहिला रफ हाथ वाळल्यानंतर प्लास्टर चा दुसरा व शेवटचा हाथ मारला.
त्यावर सिमेंट पाण्याचा थर दिला. नंतर त्यावर साधे पाणी व ब्रश फिरवला.
९७८१
६. तव्याला आतून प्लास्टर केले.
७. स्लरीचा छोट्या टाकी इतक्या उंची पर्यंत त्यचा सभोवताल भर घालू घेतला.
त्यवर कोन्क्रीट टाकून लेवल करून घेरले.
८. ६६*३९*२४ लांबी*रुंदी*उंची [इंच मध्ये] या आकाराची फेरोसीमेंटच्या
फरश्यांची टाकी तयार केली. त्या ताक्कीच्या बाजूने कोन्क्रीट टाकले. 

९. शेण टाकण्याकरता फेरोसीमेंटची वेल्मेश जाळीची गोल टाकी तयार केली.

१०. डोम च्या आतून प्लास्टर केले. त्या प्लास्टर ला सिमेंट च्या पाण्याचा थर
दिला. व नंतर साधे पाणी व ब्रश मारला.
११. हे सर्व झाल्यावर बायोगॅस ते किचन मधील शेगडी पर्यंत पाईप जोडला.
सूचना:- १. बायोगॅस बांधून झाल्यावर १५ दिवस रोज बायोगॅस वर पाणी मारणे.
२. बायोगॅस बांधून झाल्यावर १४ व्या दिवशी व्हाईट सिमेंट [ २ किलो] व
फेव्हीकॉल [२५० ग्राम] एकत्र मिश्रण करून डोम च्या आतील भागाला ब्रशने मारणे. [
तव्याला हे मिश्रण लावू नये]
३. बायोगॅस बांधून झाल्यावर १५ व्या दिवशी स्लरीचा छोट्या टाक्कीच्या १० इंच
खालपर्यंत शेन घालावेत.
४. शेन टाकल्यावर ३ दिवशाने बायोगॅस मधून गॅस मिळण्यास सुरवात होते.





