Sunday, 2 October 2016

                                 मिरचीचे लोणचे 
1 kg हिरवी मिरची 
२ वाट्या मोहरीची डाळ
अर्धा चमचा मेथीची पूड (कच्ची ) 
दीड चमचा हळद 
२ चमचे हिंग , २_ वाट्या मीठ ,१ वाटी तेल ,



        कढई  मध्ये  गरम करून घेतले . तेल गरम झाल्यवर कढई  खाली घेऊन त्यामध्ये म्हुरीची डाळ हिंग ,हळद टाकली .

ते मिश्रण थंड झाल्यावर  मिरचीमध्ये मिक्स केले .बरणीमध्ये  अगोदर ४ चमचे मीठ टाकले . (बारीक ) ते सर्व मिश्रण भार्निमध्ये भरून  ठेवले त्यावर ४ चमचे मीठ घातले . २_३ दिवसानंतर  ५-६ लिंबांचा रस घातला.  त्यानंतर ते खाण्यायोग्य  झाले .   

  

                               गवताचे नियंत्रण 

१)गवताचे तोटे
१ गवत पिकांबरोबर खतांसाठी स्पर्धा करते.
२ गवत पिकांबरोबर अनद्र्व्यांसाठी स्पर्धा करते .
३ गवत पिकांबरोबर पाण्यासाठी स्पर्धा करते .
४ सूर्य प्रकशासाठी स्पर्धा करते.
५ गवतामुळे पिकांचे ४५% नुकसान होते .
६ गवतामुळे पिकांची कमी वाढ होते . 


  

                                  कलम करणे .

कलमाचे पाच प्रकार आहेत .
१)छाट कलम 
२)दाब कलम 
३)गुटी कलम 
४)पाचार कलम 
५)डोळा भरणे.
   

१ छांट कलम : जास्वंदाच्या फ्हान्द्या घेतल्या त्याचा २० cm लांब घेतली  एक बाजूने तिरका काप घेतला. नंतर ती फांदी  पिशवित लावली .
२ गुटी कलम : एका झाडाच्या फांदीला ४-५ cm लांबीची साल काढली . त्यावर शेवाळ लाऊन प्लास्टिकच्याकागदाने बांधले.
३ डोळा भरणे : एका  वेगळ्या जातीच्या गुलाबाचा डोळा घेतला तो दुसऱ्या गुलाबाच्या फांदीची २_ cm वरचा  सालीचा भाग चाकूने काढला  त्या जागेवर तो डोळा लावला त्यवर प्लास्टिकने बांधले .