Monday, 19 December 2016

                         इलेक्ट्रिकल्स सेफ्टी व नियम .



१]एखाद्या तारेला किंवा मेन वायरिंगलाा काम  करत असताना पूर्ण मेन स्वीच बंद केल्याशिवाय हात लावू नये व दुरूस्ती करू नये .

२] वायरिंग काम करण्यापूर्वी त्या कामासाठी परवानगी [permission] व त्या कामाचे लायसन्स असावे .

३] उंचावर किंवा वरच्या खांबावर चढूण काम करत असताना आपल्याकडे सोबत सर्व साहीत्य पाहिजे .
     उदा ; टेस्टर , स्ट्रीपर , हॅडग्लोज , इन्सुलेशन टेप , इ.

४] चालू वायरवर काम करत असताना रबरी हातमेाजे असणे गरजेचे आहे .

५ ] आपण वायरिंगचे काम करत असताना आपण बंद केलेल्या ठिकाणी [काम चालू आहे ,दिनांक,मो ,नं किंवा माणूस उभे करावे .

६] वायरिंगचे काम करताना पायात रबरी सोल असलेले सेप्टी शूज वापरावेत .

७ ] आपण साधे काम करत असताना सूद्धा sefty चा विचार करणे गरजेचे आहे .

No comments:

Post a Comment