अझोला बेड तैयार करने .
कृती :-
पाहेल्यांदा आम्ही 7 मीटर लांबीचा व १ मीटर रुंदीचा खड्डा तैयार केला. त्याची खोली २० cm घेतली त्यानंतर आम्ही 8 मीटर लांबीचा व २ मीटर रुंदीचा तर्पोलिंग कागद घेतला व तो खड्डा मदे टाकला व त्याचा चारी बाजूनी विटा लावल्या त्यामध्ये माती शेन ssp टाकले नंतर त्या मध्ये पाणी सोडले पाण्या मध्ये अझोला सोडला .
अझोला चे फायदे :-
१) अझोला गायींना दिला कि गायी च्या दुधात वाढ होते .
२ )अझोला कोंबडीला दिला कि वजनात वाढ होते .
३ )अझोला मध्ये 20 ते २५ % प्रोटीन असते .

No comments:
Post a Comment