३-१ -२०१७
१ ]आज आमचे ईन्हटर चे
प्रॅक्टिकल झाले .
२]मी माझ्या घरात किती
पावरचा ईन्हटर लागेल ते काढले आहे .
३]आपल्याला जर ईन्हटर खरेदी
करायचा असेल तर घरातील लोढ किती आहे ते
पहिल्यांदा पाहावे नंतर ईन्हटर खरेदी करावा . कारण लोढ नुसार ईन्हटर घेता येतो .
४]ईन्हटर लाईट गेल्यावर १०
सेकंदात लगेच लाईट चालू करतो .
६०% पावर किती फँक्टर ६०/१०० =०.६ फँक्टर
अ.क्र
|
वस्तू
|
w
|
total w
|
१
|
C F L
[ ३ ]
|
२० w
|
६० w
|
२
|
T.V
|
१२० w
|
१२० w
|
३
|
फ्रीज
|
१५० w
|
१५० w
|
४
|
पंखा
[ २ ]
|
७० w
|
१४० w
|
५
|
ईस्तरी
|
५० w
|
५० w
|
६
|
गिझर
|
१००० w
|
१००० w
|
एकुण w = १५२० w
|
पावर रिक्वायरमेंट / पावर
फाँक्टर =१५२० /०.६ =२५३३.३३
टोटल w १५२० * ३ तास = ३८० A h
१२
राऊड फिगर ४०० Ah
No comments:
Post a Comment