अनुक्रमणिका
प्रस्तावना
साहित्य व साधने
उद्देश
कृती
निरीक्षण
रेकोर्ड
रेफरन्स
प्रस्तावना
आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारतीय अर्थव्यवस्थेचा
कणा असलेल्या शेतीउद्योगावर 70% लोक अवलंबून आहेत. याच शेतीचा एक अविभाज्य घटक
म्हणजे पशुपालन. हा एक शेतीला पूरक असा व्यवसाय आहे. भारताच्या एकून उत्पादनात ३०%
वाटा शेती उत्पादनाचा आहे. यात ६.५ % हिस्सा पशुपालन व्यवसायाचा आहे.
भारताने आज ९० दशलक्ष म्याट्रिक टन दुध उत्पादनात करून जगात पहिला क्रमांक
पटकावला आहे. १९५२ साली भारताने दुधउत्पादन फक्त १७ दशलक्ष म्याट्रिक टन होतो. आज
हे उत्पादन ४ ते ५ पटीपेक्षा जास्त आहे. २००२
मधे हे प्रमाण दरडोई २३०gm दुध इतके आहे. याचा अर्थ
भारतातील लोकांचे राहणीमान सुधारतच आहे. शिवाय दुध व दुग्धजन्न पदार्थ बाजारात
चांगली मागणी निर्माण झाली आहे.म्हणून भारतात दुग्धव्यवसायाला जास्त महत्त्व दिली
जाते.
साहीत्य व साधने - रस्सी , बोर्कडी , व्यसन , मूर्खी , बदली , खोरे .
उद्देश – गऊ गाईचे दुध वाढविणे.
निरीक्षण – गायांचे योग्य प्रकारे व्यावस्तापन केल्याने त्यांच्या वजनात व दुधात चागल्या
प्रकारे वाढ होऊ शकली .
सर्वप्रथम ह्या
जर्सी गऊ गाईचे दुध साधारणपणे २.५ ते ३ लिटर निघत होते. त्यामधून त्या गाईच्या
दुधात वाढ झाली . पण तिला पाणी वेळच्या वेळी देणे आवश्यक आहे . पाणी वेळेवर दिले
तरच तिचे आरोग्य व तिचे दुध देखील कमी होण्याची श्यक्यता नसते . त्यामुळे तिच्या वजनात देखील वाढ झाली .
कृती
सर्वप्रथम ह्या जर्सी गऊ गाईचे दुध साधारणपणे २.५ ते ३ लिटर निघत होते.
त्यानंतर जेव्हा माझ्याकडे ह्या गाईचा प्रोजेक्ट आला तेव्हा माझे ध्येय असे होते
कि या गाईच्या दुधात वाढ घडवून आणणे. मग मी त्या गाईचे निरीक्षन केले. आणि
त्यावरून त्या गाईला चारा देण्यास सुरुवात केली. त्या गाईला रोज सकाळी ७ kg सुका व ५kg ओला चारा धीला, दुपारी ७kg सुका व संध्याकाळी 7kg ओला चारा धीला.
त्या गाईला सकाळी १.५kg व संद्याकाळी १.५kg खाद्य धिले जाते. व त्यात
आझोला धील जातो. त्याचप्रमाणे ३ kg सर्की दिली
त्यापासून असा फायदा झाला की तिच्या पाणी पिण्यात खूप फरक झाला कारण की ती आदी
पाणी खूप कमी पाणी पित होती .
त्यानंतर आम्ही मुरघास बनवला त्याचा पण खूप फायदा झाला . मुघासात मीठ , ताक , गुळ याचे पाणी करून त्या
चार्यावर सिम्पडले व ते २० दिवस मुरायला ठेवले . त्यानंतर ते गायला दिले त्यामुळे
तिचे शरीरातले आतडे चांगले राहू लागले . म्हणून तिला कोणताही आजार झाला नाही .
त्यानंतर तिला भुसा , मका , मुरघास , hydroponic मका , हे सर्व तिला दिल्यामुळे
तिला जेवढे T D N मिळते . तेवढे आपण एक असे
प्रोडक्ट तयार केले आहे की ते अपाल्याला गाईला एका वेळी तिला जेवढे T
D N ची गरज तेवढा चारा योग्य प्रकारे दिला तर तीच्या दुधात वाढ
होते व तिच्या वजनात पण वाढ होते . अशाप्रकारे गाईला चारा दिला .
त्या गाईचे रेकॉर्ड खालील प्रमाने
दिनांक
|
ओला चारा
|
वाळलेला चारा
|
दुध
|
||||
मका
|
सर्की
|
भुसा
|
कडबा
|
तुरचुनी
|
|||
१.१०.२०१६
|
५ kg
|
४८० gm
|
२.८ kg
|
८ kg
|
३ kg
|
||
२ .१०.२०१६
|
५ kg
|
४८० gm
|
२.८ kg
|
८ kg
|
३ kg
|
||
३ .१०.२०१६
|
५ kg
|
४८० gm
|
२.८ kg
|
८ kg
|
३ kg
|
||
४ .१०.२०१६
|
५ kg
|
४८० gm
|
२.८ kg
|
८ kg
|
३ kg
|
||
५ .१०.२०१६
|
५ kg
|
४८० gm
|
२.८ kg
|
८ kg
|
३ kg
|
||
६.१०.२०१६
|
५ kg
|
४८० gm
|
२.८ kg
|
८ kg
|
३ kg
|
||
७ .१०.२०१६
|
५ kg
|
४८० gm
|
२.८ kg
|
८ kg
|
३ kg
|
||
८ .१०.२०१६
|
५ kg
|
४८० gm
|
२.८ kg
|
८ kg
|
३ kg
|
||
९. १०.२०१६
|
५ kg
|
४८० gm
|
२.८ kg
|
८ kg
|
३ kg
|
||
१०.१०.२०१६
|
५ kg
|
४८० gm
|
२.८ kg
|
८ kg
|
३ kg
|
||
११.१०.२०१६
|
५ kg
|
४८० gm
|
२.८ kg
|
८ kg
|
३ kg
|
||
१२.१०.२०१६
|
५ kg
|
४८० gm
|
२.८ kg
|
८ kg
|
३ kg
|
||
१३.१०.२०१६
|
५ kg
|
४८० gm
|
२.८ kg
|
८ kg
|
३ kg
|
||
14.१०.२०१६
|
५ kg
|
४८० gm
|
२.८ kg
|
८ kg
|
३ kg
|
||
१५.१०.२०१६
|
५ kg
|
४८० gm
|
२.८ kg
|
८ kg
|
३ kg
|
||
१६.१०.२०१६
|
५ kg
|
४८० gm
|
२.८ kg
|
८ kg
|
३ kg
|
||
१७.१०.२०१६
|
५ kg
|
४८० gm
|
२.८ kg
|
८ kg
|
३ kg
|
||
१८.१०.२०१६
|
५ kg
|
४८० gm
|
२.८ kg
|
८ kg
|
३ kg
|
||
१९.१०.२०१६
|
५ kg
|
४८० gm
|
२.८ kg
|
८ kg
|
३ kg
|
||
२०.१०.२०१६
|
५ kg
|
४८० gm
|
२.८ kg
|
८ kg
|
३ kg
|
||
२१.१०.२०१६
|
५ kg
|
४८० gm
|
२.८ kg
|
८ kg
|
३ kg
|
||
२२.१०.२०१६
|
५ kg
|
४८० gm
|
२.८ kg
|
८ kg
|
३ kg
|
||
२३.१०.२०१६
|
५ kg
|
४८० gm
|
२.८ kg
|
८ kg
|
३ kg
|
||
२४.१०.२०१६
|
५ kg
|
४८० gm
|
२.८ kg
|
८ kg
|
३ kg
|
||
2६.१०.२०१६
|
५ kg
|
४८० gm
|
२.८ kg
|
८ kg
|
३ kg
|
||
२७.१०.२०१६
|
५ kg
|
४८० gm
|
२.८ kg
|
८ kg
|
३ kg
|
||
2८.१०.२०१६
|
५ kg
|
४८० gm
|
२.८ kg
|
८ kg
|
३ kg
|
||
२९.१०.२०१६
|
५ kg
|
४८० gm
|
२.८ kg
|
८ kg
|
३ kg
|
||
एकूण
|
१४५ kg
|
१३९२० gm
|
८१.२ kg
|
२३२ kg
|
८७ kg
|
||
त्या गाईला नोहेंबर manth मध्ये मका १४५ kg लागली .
त्या गाईला नोहेंबर manth मध्ये सर्की १३.९२० kg लागली .
भुसा ८१.२ kg व कडबा २३२ kg आणि तुरचुनी ८७ kg लागली.
चारा
|
किलो ग्राम
|
किमत
|
मका
|
१४५ kg
|
|
तुरचुनी
|
८७ kg
|
|
कडबा
|
२३२ kg
|
|
भुसा
|
८१.२ kg
|
|
सर्की
|
१३९२० gm
|
|
एकूण
|
५५९.१२ kg
|
|
निष्कर्ष
फायदे :-
गायांचे योग्य प्रकारे व्यावस्तापन केल्याने
त्यांच्या वजनात व दुधात चागल्या प्रकारे वाढ होऊ शकली . त्या गाईला सकाळी १.५kg व संद्याकाळी १.५kg खाद्य धिले जाते. व त्यात आझोला धील जातो. त्याचप्रमाणे ३ kg सर्की दिली त्यापासून असा फायदा झाला की तिच्या पाणी पिण्यात खूप फरक झाला
कारण की ती आदी पाणी खूप कमी पाणी पित होती .
तोटे :-
निसर्ग अपतीमुळे शेतीतील जनावरांचा खायचा चारा
जाळून गेला .त्यामुळे जनावरांवर खूप पिणं होतो दुध कमी होते . अश्या प्रकारे तोटे
होऊ शकतात .
फोटो
गाईची जात (जर्सी )
इंगलंड जर्सी
(फ्रान्सलगत) आयर्लंड
(जर्सी )
शारिरीक वैशिष्टे – सर्व विदेशी जनावरात शरीर बध्याने लहान रंगाने फिकट लाल-तांबूस कधी-कधी पांढरे
ठिपके असलेली, दिसायला आरोप्शीर,आखूड तोंड, नाकाभोवती पांढरे चक्र, खोलगट कपाळ,व आखूड कान, व तिचे वजन ४००-४५० kg कटक जनावरी ई.
टीप- ज्या वेळी चारा अजिबात मिळत नाही त्या वेळी तुभ्त्या गुरांना रोज १gm अ जीवनसत्व पावडर दिल्यास त्यांचा चांगला फायदा होतो.
रेफरन्स – पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय पुस्तिका
अभिप्राय
आम्ही शेती व
पशुपालन या विभागात cow farming हा प्रकल्प केला .
आम्ही प्रकल्पासाठी एक cow निवडली . या
प्रकल्पासाठी आम्हाला गणेश पाटोळे सर यांनी योग्य प्रकारे मार्गदर्शन केले .आणि cow
farming चे फायदे समजले .
वरील प्रकल्प करीत असताना मला खूप आनंद झाला . आम्ही केलेल्या प्रकल्पातून
आम्हाला नवनवीन जाती पहायला मिळाली . व आम्हाला cow च्या वाढीबद्दल व त्याला केव्हा व कोणत्या आजारावर काय व कोणती प्रक्रिया
करावी ते समजले . व तिला कोणता चारा कोणत्या वेळी द्याचा ते समजले . असे वेगवेगळे
अनुभव आले व शिकण्यास मिळाले . या प्रकल्पातून आम्हाला गाईला किती T D N ची गरज ते समजले .
या प्रकल्पात रणजीत शानबाग यांनी आम्हाला खूप मदत केली .
No comments:
Post a Comment