कलम करणे .
कलमाचे पाच प्रकार आहेत .
१)छाट कलम
२)दाब कलम
३)गुटी कलम
४)पाचार कलम
५)डोळा भरणे.
१ छांट कलम : जास्वंदाच्या फ्हान्द्या घेतल्या त्याचा २० cm लांब घेतली एक बाजूने तिरका काप घेतला. नंतर ती फांदी पिशवित लावली .
२ गुटी कलम : एका झाडाच्या फांदीला ४-५ cm लांबीची साल काढली . त्यावर शेवाळ लाऊन प्लास्टिकच्याकागदाने बांधले.
३ डोळा भरणे : एका वेगळ्या जातीच्या गुलाबाचा डोळा घेतला तो दुसऱ्या गुलाबाच्या फांदीची २_ cm वरचा सालीचा भाग चाकूने काढला त्या जागेवर तो डोळा लावला त्यवर प्लास्टिकने बांधले .

No comments:
Post a Comment