Sunday, 2 October 2016

                                 मिरचीचे लोणचे 
1 kg हिरवी मिरची 
२ वाट्या मोहरीची डाळ
अर्धा चमचा मेथीची पूड (कच्ची ) 
दीड चमचा हळद 
२ चमचे हिंग , २_ वाट्या मीठ ,१ वाटी तेल ,



        कढई  मध्ये  गरम करून घेतले . तेल गरम झाल्यवर कढई  खाली घेऊन त्यामध्ये म्हुरीची डाळ हिंग ,हळद टाकली .

ते मिश्रण थंड झाल्यावर  मिरचीमध्ये मिक्स केले .बरणीमध्ये  अगोदर ४ चमचे मीठ टाकले . (बारीक ) ते सर्व मिश्रण भार्निमध्ये भरून  ठेवले त्यावर ४ चमचे मीठ घातले . २_३ दिवसानंतर  ५-६ लिंबांचा रस घातला.  त्यानंतर ते खाण्यायोग्य  झाले .   

  

No comments:

Post a Comment