विभाग : ऊर्जा व पर्यावरण : सोलर कुकरचा वापर करून अन्नपदार्थ शिजवणे.
सुरवातीला आम्ही सोलर कुकरचा वापर करून
अन्नपदार्थ कशा प्रकारे शिजवले जातात आणि त्याचबरोबर इतर इंधनाचा वापर न करता या
नैसर्गिक इंधनाचा वापर करून अन्नपदार्थ सुलभरीतीने शिजवता येतात याची माहिती घेतली, याचे
फायदे- तोटे जाणून घेतले आणि प्रत्यक्षात सोलर कुकरवर भात शिजवला. खालील तक्त्या
प्रमाणे दर एका तासांनी तापमानाच्या रीडिंगस घेतल्या.
|
वेळ
|
सोलर कुकर मधील तापमान
|
बाहेरील तापमान
|
|
11
: 18
|
-
|
330C
|
|
12
: 20
|
600C
|
380C
|
|
01
: 20
|
640C
|
-
|
|
02
: 25
|
690C
|
400C
|
|
03
: 20
|
720C
|
360C
|

No comments:
Post a Comment