Thursday, 2 February 2017

    बायोगॅस
१]आम्हाला पहिल्यांदा बायोगॅस शेण टाकलेल्या प्रमाणात मिळत नव्हता .2]मग आम्ही त्याच्यावर प्रयोग करण्यास सुरुवात केली .३]मग आम्ही एका सरांची मदत घेतली .४]त्यांनी सांगतले कि दिवसातून चार वेळा शेण टाकत जा .५]जे संध्याकाळी शेण टाकता त्यात गरम पाणी टाकत जा .          १-१२-२०१६ या दिवसा पासून आम्ही बायोगॅस मध्ये चार वेळा शेण टाकण्यास सुरुवात केली.                                                                                      या दिवसा पासून आम्हाला ७० ते ८० cm गॅसमिळण्यास सुरुवात झाली .जर पाण्याचे व शेणाचे प्रमाण १/१ नसले तर गॅस भरपूर मिळत नाही .आम्ही दिवसातून चार वेळा शेण टाकतो ती वेळ .१] स .७ वा         2]स .१० वा   ३]दु .2 वा  ४]सं .७ वा१] १ kg शेणा पासून ४० लिटर गॅस मिळतो .2]१ घनमीटर गॅस म्हणजे १००० लिटर गॅस.३]२५ kg शेणापासून १ घनमीटर गॅस मिळतो .४]बायोगॅस च्या पाण्याचा ph ७ ते ८ लागतो .  १]आपण शेण व पाणी व्यवस्तीत मिक्स करून टाकले नाही तर आपल्याला बायोगॅस जास्त मिळत नाही .2]आम्ही बायोगॅस मध्ये शेण व किचन मधील वेस्ट टाकतो .३]आम्ही बायोगॅस फिल्टर करण्याचे ठरवले आहे .४]आम्ही बायोगॅस फिल्टर करण्यासाठी प्रयोगासाठी खडूचा भुगा व लोखंडाचा कीस वापरणार आहोत .  

No comments:

Post a Comment