३०-११-१६
बयोगॅस सयंत्राचा अभ्यास
यामध्ये;-
१) बायोगॅस म्हणजे काय ?
२) किचनमागील बायोगॅस हा FLOTING TYPE DOME ( तरगती टाकी या प्रकारचा आहे . )
§ बायोगॅसचा प्रोब्लेम ;-
१) शेण टाकूनही पाहिजे तितका गॅस मिळत नव्हता .
२) वातावरण थंड आहे .
३) वातावरण थंड असल्यामुळे बॉकट्रिया निर्माण होत नाहीत .
सोलुसेंस
१]तापमान योग्य ठेवण्यासाठी त्यामध्ये गरम पाणी टाकून शेण मिक्स करून टाकावे .
२]दिवसातून चार वेळा शेण टाकायला सुरुवात केली .
३]शेनाचा COD चेक केला तो ७ होता .
No comments:
Post a Comment