सांडपाण्याचा पुनर्वापर
उद्देश- पाबळ मध्ये २०१५
साली पावसाचे प्रमाण खूप कमी होते. महणून विज्ञान आश्रम मध्ये पाण्याची कमतरता
भासू लागली. त्यासाठी विज्ञान आश्रममध्ये पाण्याचे tanker विकत घेतले.
या
साम्येसेवर उपाय शोधण्यसाठी सर्वांची
चर्चा झाली. या चर्चे मध्ये असे ठरवण्यात आले, की विज्ञान आश्रम मध्ये सांडपाण्याचा पुनर्वापर करायचा.
सांडपाणी म्हणजे काय?
एकदा वापरलेले पाणी म्हंजे
किचनचे पाणी, आंघोळीचे पाणी, कपडे धोण्याचे पाणी याला सांडपाणी म्हणतात .
सांडपाण्याचे दोन प्रकार
पडतात.
1. black water- toylet मध्ये
वापरले जाणारे पाणी याला black water म्हंतात.
2. grey water- grey water
मध्ये आपण जे किचन मध्ये वापरले
जाणारे पाणी, आंघोळीचे पाणी, कपडे धुण्याचे पाणी, यांचा समावेश होतो.
No comments:
Post a Comment