Tuesday, 20 June 2017

w



   वेल्डिंग machine व त्याचे कार्य 


१ ) वेल्डिंग करत असताना घ्यावयाच्या सावधगिरी अथवा सेफ्टी ..

2 )
हात मोजे , गोगल , बूट , आफ्रोन ,हेल्मेट  इत्यादी 

३ ) वेल्डिंग machine हि एकाच धातूचे दोन तुकडे एकमेकांना जोडण्याचे 

काम करते.. 

४ ) वेल्डिंग करत असताना वाचण्यासाठी गोगल , बूट हि कलगी घेणे आव्ह्षक आहे ..

                         सुतार कामाच्या साधनांची ओळख 


१ ) बॉलपेन हातोडी 

2 ) मोगर 

३ ) अंबुर 

४ ) स्क्रू ड्रायव्हर 

५ ) कानास 

६ ) हँड ड्रिल machine 

७ ) गिरमीट 

८ ) लोखंडी रंधा

९ ) लाकडी रंधा 

१० ) हात करवत 

११ ) स्थिर पटाशी 

१२ ) तास पटाशी 

१३ ) निशाना 

१४ ) किकरे 

१५ ) वाकश 




१ ) बॉलपेन हातोडी :   ह्या साधनाचा वापर आपण लाकुड अथवा भिंत 

याला खिला ठोकण्यासाठी करू  शकतो . त्याच प्रमाणे पत्र्याला रीबिट 

ठोकण्यासाठी याचा उपयोग होतो . तर मध्याचा उपयोग रीव्हेट 

ठोकण्यासाठी होतो ..






2 ) मोगर :   मोगर हा कठीण लाकडापासून तयार केलेली . होतोडी आहे 

पटाशी सारखी वश्तुला ठोकण्यासाठी याचा वापर केला जात आहे ...






३ ) अंबुर : अंबुर हा लोखंडी पासून तयार केलेली आहे .  आणि याचा 

उपयोग खिला ठोकण्यासाठी केला जात आहे ...






४ ) स्क्रू ड्रायव्हर :  सुतार काम करत असताना आपण याचा वापर लाकूड 

मध्ये ठोकण्यासाठी करत आहोत ..






५ ) कानस :  सुतार काम करताना आपल्याला काही कामे करत असताना 

कानश चा उपयोग होतो . कारण सुतार काम करत असताना लाकडाची 

धार काढण्यासाठी याचा आपण वापर करत असतो ..





६ ) हँड ड्रिल machine : जेव्हा लाकडाला ड्रिल मारायचा असल्याश आपण 

ह्या machine  चा वापर करत असतो . आणि हि machine आपण लाईट 

नसताना सुद्धा हाताने वापरू शकतो . म्हणून हि machine आपल्याला 

खूप उप्यागी पडू शकते ...






७ ) गिरमिट : सुतार काम करत असताना आपल्याला जेव्हा मोठी अथवा 

लहान लाकडे असतात . तेव्हा याचा वापर आपण होल मारण्यासाठी करत 

असतो . त्याच प्रमाणे पोलादी गजाला पिल मारलेली असते . 





८ ) लोखंडी रंधा : लोखंडी रंधा हा लोखंड पासून तयार केलेला आहे . आणि 

सुतार काम करताना याचा आपल्याला जास्तीत जास्त वापर करता येतो ...

   वेल्डिंग machine व त्याचे कार्य 


१ ) वेल्डिंग करत असताना घ्यावयाच्या सावधगिरी अथवा सेफ्टी ..

2 )
हात मोजे , गोगल , बूट , आफ्रोन ,हेल्मेट  इत्यादी 

३ ) वेल्डिंग machine हि एकाच धातूचे दोन तुकडे एकमेकांना जोडण्याचे 

काम करते.. 

४ ) वेल्डिंग करत असताना वाचण्यासाठी गोगल , बूट हि कलगी घेणे आव्ह्षक आहे ..

No comments:

Post a Comment