आता पर्यंत workshop मध्ये अनुभवलेली कौशल्य .....
ठोकण्यासाठी याचा उपयोग होतो . तर मध्याचा उपयोग रीव्हेट
१ ) लेथ machine practical
2 ) plazma cutter practical
३ ) पत्रा बेंडिंग machine
४ ) CO2 वेल्डिंग machine शिकलो .
५ ) वेगवेगळे प्रोजेक्ट तयार करणे .
साधारणत या सर्व machine चा वापर मी माझ्या कामा साठी कुठे कुठे केला ....
१ ) लेथ machine :
या
machine चा पावर मी लाकडापासून वेगवेगळी डिझाईन तयार करण्यासाठी केला .
आणि ह्या machine ला पूर्ण workshop मध्ये माता मानली जाते कारण या machine
चा वापर सुंदर सुंदर डिझाईन तयार करण्यासाठी केला .
2 ) plazma cutter machine :
ही machine पत्र्या पासून विविध प्रकारच्या वस्तू तयार करू शकते . आणि
आपल्याला पाहजे त्या प्रकारे त्याला डिझाईन पण करू शकतो . आपल्याला पाहजे
तसी आकृती solid works हे सोफ्टवेअर मध्ये डिझाईन तयार करून आपण ती डिझाईन
pendrive मध्ये घेऊन ह्या machine ला प्रोग्राम सेंट करून कट करू शकतो
machine ला plazma cutter वरती कट करू शकतो ..
३ ) CO2 वेल्डिंग machine :
इतर वेल्डिंग machin च्या प्रमाणात ही machin खूप वेगळी आहे . आणि याची
वेल्डिंग पण चांगली बसते साधारणत खूप मजबूत होते . या machine चा वापर मी
माझ्या प्रोजेक्ट साठी केला आहे ..
सुतार कामाच्या साधनांची ओळख
१ ) बॉलपेन हातोडी
2 ) मोगर
३ ) अंबुर
४ ) स्क्रू ड्रायव्हर
५ ) कानास
६ ) हँड ड्रिल machine
७ ) गिरमीट
८ ) लोखंडी रंधा
९ ) लाकडी रंधा
१० ) हात करवत
११ ) स्थिर पटाशी
१२ ) तास पटाशी
१३ ) निशाना
१४ ) किकरे
१५ ) वाकश
१ ) बॉलपेन हातोडी : ह्या साधनाचा वापर आपण लाकुड अथवा भिंत
याला खिला ठोकण्यासाठी करू शकतो . त्याच प्रमाणे पत्र्याला रीबिट
ठोकण्यासाठी याचा उपयोग होतो . तर मध्याचा उपयोग रीव्हेट
ठोकण्यासाठी होतो ..
2 ) मोगर : मोगर हा कठीण लाकडापासून तयार केलेली . होतोडी आहे
पटाशी सारखी वश्तुला ठोकण्यासाठी याचा वापर केला जात आहे ...
३ ) अंबुर : अंबुर हा लोखंडी पासून तयार केलेली आहे . आणि याचा
उपयोग खिला ठोकण्यासाठी केला जात आहे ...
४ ) स्क्रू ड्रायव्हर : सुतार काम करत असताना आपण याचा वापर लाकूड
मध्ये ठोकण्यासाठी करत आहोत ..
५ ) कानस : सुतार काम करताना आपल्याला काही कामे करत असताना
कानश चा उपयोग होतो . कारण सुतार काम करत असताना लाकडाची
धार काढण्यासाठी याचा आपण वापर करत असतो ..
६ ) हँड ड्रिल machine : जेव्हा लाकडाला ड्रिल मारायचा असल्याश आपण
ह्या machine चा वापर करत असतो . आणि हि machine आपण लाईट
नसताना सुद्धा हाताने वापरू शकतो . म्हणून हि machine आपल्याला
खूप उप्यागी पडू शकते ...
७ ) गिरमिट : सुतार काम करत असताना आपल्याला जेव्हा मोठी अथवा
लहान लाकडे असतात . तेव्हा याचा वापर आपण होल मारण्यासाठी करत
असतो . त्याच प्रमाणे पोलादी गजाला पिल मारलेली असते .
८ ) लोखंडी रंधा : लोखंडी रंधा हा लोखंड पासून तयार केलेला आहे . आणि
सुतार काम करताना याचा आपल्याला जास्तीत जास्त वापर करता येतो ...
No comments:
Post a Comment